Miss Universe 2021 | भारताची हरनाझ सिंधू बनली मिस युनिव्हर्स ,जाणून घ्या कोण आहे हरनाझ संधू ?

2021-12-13 17,084

इस्रायलमध्ये 70वी मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत 21 वर्षांनंतर एका भारतीय सौंदर्यवतीला हा किताब मिळाला आहे. सुष्मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला होता. त्यानंतर 2000 मध्ये लारा दत्ता मिस युनिव्हर्स बनली.. तेव्हापासून भारताला या विजेतेपदाची प्रतीक्षा होती. 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली. यामध्ये हरनाजने 79 देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला.
#harnazsindhu #missuniverse #chandigad #sushmitasen #laradatta #india #sakal

Videos similaires